राष्ट्रवादी काँग्रेस चे “चक्का जाम आंदोलन ” सुप्रियाताई सुळे सहित इतरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात व सुटका

0
811

नागपूर –

नागपूर विमानतळ रोडवर आज राष्ट्रवादी च्या हजारों कार्यकर्त्यांनी ‘चक्का जाम आंदोलन ‘केले. यावेळी पोलिसांनी माझ्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. यादरम्यान नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी व हल्लाबोलच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला गेला होता