पद्मावती चित्रपटाचा विरोधासाठी व विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन

0
945
Google search engine
Google search engine

अमरावती :- 

स्थानीक  राजकमल  येथे आज हिंदुत्ववादी संघटनानकडून विविध मागण्यांसाठी आज हिंदू राष्ट्रीय आंदोलन करण्यात येणार आहे.  त्यात विशेष करून पद्मावती चित्रपट ,  जवानांवर धर्मांध युवकांनि केलेली दगडफेक  बाबतीतील  गुन्हे वापस घेतल्याबाबत, पंढरपुरचा नैसर्गिक श्री विठ्ठल मूर्तीवर विलेपन करून ती रासायनिक व अधार्मिक न होऊ देण्यासाठी , विठ्ठल मूर्तीचा रक्षणासाठी ,केवळ दिवाळीतच नाही तर ईद नाताळ यासह सर्वच दिवशी फटाक्यांवर बंदी घालावी, या व इतर मागण्याचा संदर्भात आज ठीक ४ वाजता राष्ट्रीय हिंदू आंदोलन होणार आहे.