काही तासाच्या आत आरोपी जेरबंद – आसेगाव पोलिसांची  कार्यवाही

0
1140

बादल डकरे / चांदुर बाजार:-

आसेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 12 डिसेंबर मध्ये ट्रॅक्टर मधील बॅटरी चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.आसेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.ठाणेदार अजय आकरे यांनी आपली टीम आरोपीच्या शोधत रवाना केली असून. आरोपी नामे शाहरुख शहा वलद सादिक शहा वय 21वर्ष रा.येथून अटक केली.असून त्याच्याकळून 2000 रुपये किमतीती बॅटरी जप्त करण्यात आली असून आरोपी ला अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही आसेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अजय आकरे याच्या मार्गदर्शन खाली नाईक पोलीस कॉस्टबल अजमल सैयद,कातोलकर,स्वप्नील तनवर यांनी केली.

टीप:-आसेगाव पोलीस सोबत अटक केलेला आरोपी आणि जप्त केले बॅटरी फोटो