पांढरकवडा नगर परिषद – भाजपाला मोठा धक्का  प्रहार संघटनेला 14 जागांवर विजय – अध्यक्ष पदी प्रहार संघटनेच्या सौ . वैशाली नहाते विजयी

0
678
Google search engine
Google search engine

पांढरकवडा नगर परिषद मतमोजणी पुर्ण .भाजपाला मोठा धक्का केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मतदारसंघातील नगरपरिषदेत भाजपाची धुळधाण .. अध्यक्ष पदी प्रहार संघटनेच्या सौ . वैशाली नहाते विजयी .. एकूण 19 जागांपैकी प्रहार. संघटनेला .१४ … शिवसेना .1…….. कॉंग्रेस १ …. भाजपा ..3. गेल्या दहावर्षापासून सत्तेत असणारी कॉंग्रेसला सुद्धा मोठा धक्का.