श्री निचत याच्या कडे पंचावतार कार्यक्रमाचे आयोजन-महानुभाव यांनी दर्शवली आपली उपस्थिती

0
748
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील रहिवासी श्री नानासाहेब निचत याच्या कडे मार्गशिष महिन्यात दरवर्षी पंचावतार कार्यक्रमाची आयोजन करण्यात येत आहे.मागील 44 वर्षांपासून या कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडत आहे. दिनांक 15 डिसेंबर ला स्थानिक विद्युत कॉलनी चांदुर बाजार येथे श्री नानासाहेब निचत यांच्या कडे पंचावतार कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पंचक्रोशीतील अनेक महानुभाव पंथातील संतांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.