यावलमधील भालोद येथे भीषण अपघात, 3 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

0
1115
Google search engine
Google search engine

जळगाव – यावल तालुक्‍यातील भालोद येथे महिला शेतमजूर प्रवासी घेऊन परतणारा अॅपेरिक्षा रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटल्‍याने 3 महिला जखमी झाल्‍या आहेत.यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्‍यांना यावल ग्रामीण रुग्‍णालयात प्रथमोपचार करुन जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे.शनिवारी दुपारी 3 वाजेच्‍या सुमारास हा अपघात झाला.