सोमवती अमावस्येला पुर्णा नदीच्या तीरावर पितृदोषाची  महापूजा संपन्न

0
699
Google search engine
Google search engine

तालुकाप्रतिनिधी – गजानन खोपे /

भातकुली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले वाठोडा शुक्लेश्वर येथील शुकलेश्वर देवस्थान विदर्भची काशी म्हणून ओळखले जाणारे आहे हे देवस्थान ७००० हजार वर्षी पुर्वीचे आहे अशी आख्यायिका आहे मंदिरात शुक्राचार्य महाराजांनी येथे महाराजांनी बारा वर्ष तपस्या केली तेव्हा शंकर भगवान प्रसन्न झाले होते शुक्ररार्चाने तीन वरदान मांगितले पहिले वरदान शंकर भगवान तुम्ही आम्हाला प्रसन्न झाले, म्हणून अमुत कळस प्रधान करा, दुसरे वरदान तुम्ही याठिकाणी सदैव प्रस्थापित राहा व तेथे शुक्लेश्वर मंदिर निर्माण झाले, तीसरे वरदान याठिकाणी ज्या कोणत्याही कोणाचे पिंडदान होईल त्यांचा पितृदोष निघून जातो असे श्री गोविंद पांडे महाराज यांनी सांगितले