भाजपाच्या वतीने विजयी जल्लोष साजरा

0
656
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
 चांदुर रेल्वे शहर भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने गुजरात व हिमाचल प्रदॆश मध्ये भाजपाचा विजय झाल्याबदद्ल स्थानिक जुना बसस्टँड व सिनेमा चाैक येथे विजयी जल्लोष सोमवारी साजरा करण्यात अाला. यावॆळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात अाली. सिनेमा चौक येथे चंद्रशॆखर आझाद यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
     यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रमोद नागमोतॆ, युवामोर्चा शहर अध्यक्ष पवनसिंह ठाकूर, शंकरसॆठ मानकानी, अनिल मोटवानी, विक्की मानकानी, नरॆंद्र बांडबैल, मधुभाऊ गहूकर, टिल्लू गणॆडिवाल, दिपक खरुलॆ, हरिष वर्हाडॆ, विनोद खोब्रागडॆ, फुलचंद राऊत, लालाजी पनपालिया, शुभम दुधॆ, चेतन तितरॆ, वरदान इंगोलॆ, प्रशांत यावलॆ,अरुण हरसुलॆ, संदीप मॆश्राम, लोकॆश माकोडॆ सह असंख्य कार्यकर्तॆ उपस्थित होते