महिला शास्त्रज्ञ योजना- सी किरण मध्ये विविध पदांच्या १२० जागा

0
648
Google search engine
Google search engine

महिला शास्त्रज्ञ योजना- सी किरण  मध्ये विविध पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एक वर्ष कार्यशाळा प्रशिक्षण

  • केमिस्ट्री & केमिकल सायन्सेस : २० जागा
  • ड्रग , अन्न & औषध : १४ जागा
  • लाइफ सायन्सेस & बायोटेक्नॉलॉजी : १५ जागा
  • मॅकेनिकल,प्रोडक्शन ,इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, बांधकाम इंजिनिअरिंग, वाहतूक इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग : १० जागा
  • इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन & बायोमेडिकल इंजिनिअरिंग : २८ जागा
  • कंप्यूटर & इन्फॉर्मशन & कम्युनिकेशन : १८ जागा
  • अन्य क्षेत्रे (केवळ विज्ञान संबंधित विषय) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान पदव्युत्तर पदवी , इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी पदवी किंवा समकक्ष पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २७ ते ४५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 January, 2018