इंडो तिबेटन बाॅर्डर पोलीस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल’ पदांच्या २४१ जागा

0
600

इंडो तिबेटन बाॅर्डर पोलीस फोर्स  मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल’ पदांच्या २४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हेड कॉन्स्टेबल (मोटर मॅकेनिक) : ६० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण   ०२) ITI (मोटर मॅकेनिक)  किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

कॉन्स्टेबल (मोटर मॅकेनिक) : १८१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI (मोटर मॅकेनिक)   ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही] 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 January, 2018