संपूर्ण अमरावती शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी- कागदपत्र लायसन्स नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई

0
627
Google search engine
Google search engine

अमरावती :-

वेगाने वाहन चालवणाऱ्या स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्स व विना कागदपत्र वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांवर संपूर्ण शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून कसून चौकशी सुरू आहे