आजचे पंचांग दिनांक २७ डिसेंबर २०१७

0
624

आजचे पंचांग दिनांक २७ डिसेंबर २०१७
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष ०५ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास २०:०० नंतर.
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
☀ *सूर्योदय* -०७:०८
☀ *सूर्यास्त* -१८:०२
*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -नवमी
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -रेवती
*योग* -परिघ
*करण* -बालव (०८:२४ नंतर कौलव)
*चंद्र रास* -मीन
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -१३:३० ते १५:००

*विशेष* -रवियोग (अहोरात्र),पंचक नक्षत्र समाप्ती २०:४४

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
विष्णु कवच व दुर्गा कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
“बुं बुधाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
विष्णुंना मूगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*विशेष टीप– *दि.०९ डिसेंबर २०१७ ते दि.०९ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शुक्रास्त कालावधी असल्यामुळे ह्या काळात विवाह-उपनयन-वास्तुशांती इत्यादी विशेष व काम्य अशी कोणतीही धार्मिक कार्ये करु नयेत.ही सर्व कार्ये ह्या काळात केली असता फलद्रुप होत नाहीत असे धर्मशास्त्र सांगते.ह्याची विशेष नोंद सर्वांनी घ्यावी.*

*टीप*–>>सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास ते सकाळी ८.३० ते सकाळी १०.३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*

**या दिवशी दुधीभोपळा खावू नये.
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.४.३० ते सायं.६.००
अमृत मुहूर्त– सकाळी ८.३० ते सकाळी १०.००