दैनिक पंचांग–  २८ डिसेंबर २०१७

0
583

दिनांक २८ डिसेंबर २०१७

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष ०६ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास १८:४७ पर्यंत.
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०८
☀ *सूर्यास्त* -१८:०२

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -दशमी
*वार* -गुरुवार
*नक्षत्र* -अश्विनी
*योग* -शिव
*करण* -तैतिल (०७:२५ नंतर गरज)
*चंद्र रास* -मेष
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -१३:३० ते १५:००

*विशेष* -रवि-सर्वार्थसिद्धियोग २०:०८ पर्यंत,सिद्धियोग १८:४७ पर्यंत

या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
दत्तात्रेय वज्रकवच या स्तोत्राचे पठण करावे.
“बृं बृहस्पतये नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस पिवळे वस्त्र दान करावे.
दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.