हिंदु हेल्प लाईन च्या वतीने मोफत रक्तदाब व मधुमेह शीबीर संपन्न

0
467

दयालसिंग चव्हाण / बुलढाणा :-

संग्रामपुर तालुक्यातील टुनकी या गावात हींदु हेल्प लाईन च्या वतीने मोफत मधुमेह व रक्तदाब शीबीर आज दि.27 डिसेंबर रोजी संपन्न झाले .

त्यावेळी 298 रूग्नानी शीबीराचा लाभ घेतला तेव्हा त्यावेळी सोनाळा पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरिक्षक मा, श्री कीशोर जुनघरे,भाजप चे तालुका अध्यक्ष डॉ.श्री गणेश दातीर,सरपंच सौ,मंदाताई चोरे,पतंजली चे जिल्हा योग विस्तारक दशरतजी लोणकर,मंगलसींगजी बाबर,हींदु हेल्प लाईनचे विदर्भ प्रांत सह संयोजक श्री राजेशजी जाधव,हींदु हेल्प लाईनचे विदर्भ प्रांत तिर्थक्षेत्र प्रमुख श्री प्रल्हादजी काळे,होते तर वैघ कीय सेवा देण्या करीता डॉ,सतोष जैस्वाल,डॉ,मंगला सुरतकार,डॉ,प्रशांत राजपुत,सेवा निव्रुत प्रयोग शाळा तज्ञ रत्नाकर गुंडल, सुचीता काळे हे उपस्थीत होते तर कार्यक्रमाचे यशस्वीते साठी जील्हा अध्यक्ष हेमंत पिल्ले जील्हा उपाघ्यक्ष योगेश चव्हाण,नरेद्र पालकर,रवि कोकाटे,सागर जैस्वाल,अतुल बेदरकार,राजु चौरे,मोंटु जैस्वाल,शाम चौरे,अनुज कीरसान,सचीन वाघ,वैभव कोकाटे,गोपाल शेगोकार,गौरव कोकाटे,ज्ञानेश्वर लोनकर,शुभम महाले,प्रसाद जवंजाळ आदी कार्यकर्त्यानी परिक्षम घेतले आहे.