वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री संत गाडगे बाबा पुण्यतीथी उत्साहात

0
801
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे भातकुली :

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यातिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,वैराग्य मुर्ती संत श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे हार अर्पण आणि पूजन गावकंऱ्याच्या यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी साहेबराव अबांडकर यांचा शाल श्रीफळे घेऊन दिपक वाठोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे , पुरोहित साहेब ,तंबाखे बँक मँनेजर ,भातकुली तालुका पत्रकार संघाचे सचिव गजानन खोपे ,माजी सैनिक जगदिशराव चांदुरकर , भाजपा चे जिल्हा सदस्य आनंदिलाल राठी ,उमेश गावंडे, तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार सुरेश जांभे यांनी केले,आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,