दैनिक पंचांग —  २९ डिसेंबर २०१७

0
1054
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष ०७ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*

पृथ्वीवर अग्निवास १७:१३ नंतर .
शनि मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत १७:१३ पर्यंत नंतर कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी १७:१३ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०९
☀ *सूर्यास्त* -१८:०३

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -एकादशी (१७:१३ पर्यंत)
*वार* -शुक्रवार
*नक्षत्र* -भरणी
*योग* -सिद्ध
*करण* -भद्रा (१७:१३ नंतर बव)
*चंद्र रास* -मेष
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -१०:३० ते १२:००

वैकुंठ एकादशी (उपवास),

सूर्याचा पू.षाढा नक्षत्र प्रवेश १२:२७,रवियोग १२:२७ ते १९:११,भद्रा व सिद्धियोग १७:१३ पर्यंत नंतर मृत्यूयोग
या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
देवी कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
“शुं शुक्राय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
देवीला व विष्णुंना दूध व फळांचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*टीप*–>>सायं.५.३० नंतर शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास ते सायं.५.३० ते सायं.७.०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– सकाळी ८.१५ ते सकाळी ९.४५
अमृत मुहूर्त– सकाळी ९.४५ ते सकाळी ११.१५