31 डिसेंबर साजरा करण्यावर नक्षलवाद्यांचा विरोध साकोली तालुक्यातील नागझिरा पर्यटन परिसरात नक्षवाद्यांकड़ून बंद ची हाक

0
640

भंडारा –

31 डिसेंबर साजरा करण्यावर नक्षलवाद्यांचा विरोध दर्शवला आहे या बाबत साकोली तालुक्यातील नागझिरा पर्यटन तसेच अभ्यारण्य परिसरात नक्षली तर्फे बंद ची हाक देण्यात आली आहे नागझिरा बंद , दम है तो नागझीरा आवो , असे लिहिलेले बँनर नागझिरा परिसरात लावले आहे ,यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे सदर परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा घटना स्थळी रवाना करण्यात आला