प्रतिनिधी / गजानन खोपे –
भातकुली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थ क्षेत्र शुक्लेश्वर देवस्थान ब”दर्जा प्रप्त असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथील भक्तनिवास बांधकाम प्रसाधन गूह बांधकाम मंदिरपरिसरातील विविध विकामाचे आयोजन करण्यात आले, बांधकामाचे भुमिपूजन आणि शुक्लेश्वर मंदिरात महाआरती आमदार अँड यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सौ करूणाताई कोलटके सभापती मान्यवराचा सत्कार सौ लक्ष्मीबाई रावेकर सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष महात्मे माजी जि.प.उपध्याक्ष ,तसेच कार्यक्रमाचे आयोजक यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपध्यक्ष यांना निमंत्रण देण्यास विसर त्यामुळे जि.प .सदस्य यांनी नाराजी व्यक्त केली, प्रमुख उपस्थिती सौ करूणाताई कोलटेके सभापती पंचायत समिती सौ अलकाताई चक्रे ,भातकुली,गणेश सोळंके जि .प.सदस्य खोलापूर संर्कल ,अरविंद आकोलकर पंचायत समिती सदस्य,राजु कुऱ्हे ,श्रवण चव्हाण, सौ लक्ष्मीबाई रावेकर सरपंच ,उपसरपंच अनिस अली, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी मोठ्या उपस्थितीत होती ,