दैनिक पंचांग–  ०२ जानेवारी २०१८

0
678
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष ११ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात ०८:३७ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी ०८:३७ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:११
☀ *सूर्यास्त* -१८:०५

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -पौर्णिमा (०८:३७ पर्यंत)
*वार* -मंगळवार
*नक्षत्र* -आर्द्रा (१३:१२ नंतर पुनर्वसू)
*योग* -ऐंद्र
*करण* -बव (०८:३७ नंतर बालव)
*चंद्र रास* -मिथुन
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -१५:०० ते १६:३०

*विशेष* -स्नान-दानासाठी पौर्णिमा,इष्टि,ईशान व्रत,शाकंभरी नवरात्र समाप्ती,माघस्नानारंभ (अरुणोदयी स्नान),यमघंट योग १३:१२ पर्यंत,मृत्यूयोग ०८:३७ ते ३०:१७,रेणुका यात्रा (सौंदत्ती),यमाई यात्रा (औंध),श्रीनृसिंहसरस्वती महा.पु.ति. (आळंदी),बनशंकरी रथ (बदामी)
या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
मंगलचंडिका स्तोत्र व चंद्र कवच या स्तोत्रांचे पठण करावे.

“अं अंगारकाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
गणपतीला गुळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*टीप*–>>क्षयतिथी असल्यामुळे अशुभ दिवस आहे.

*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास ते सकाळी ११.१५ ते दुपारी १२.३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*

**या दिवशी तीळ व कोहळा खावू नये.
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.