दैनिक पंचांग —  ०३ जानेवारी २०१८

0
637
Google search engine
Google search engine

दिनांक ०३ जानेवारी २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष १२ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास २८:०३ नंतर.
चंद्र मुखात ११:३४ पर्यंत नंतर मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत ,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:१२
☀ *सूर्यास्त* -१८:०६

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -द्वितीया
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -पुनर्वसू (११:३४ नंतर पुष्य)
*योग* -वैधृती
*करण* -तैतिल (१७:०९ नंतर गरज)
*चंद्र रास* -कर्क
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -१२:०० ते १३:३०

*विशेष* -सिद्धियोग २८:०३ पर्यंत

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
विष्णु सहस्रनाम या स्तोत्राचे पठण करावे.
“बुं बुधाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
विष्णुंना मूगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना पांढरे तीळ सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.