घुईखेड येथील पत्रकार विनय गोटफोडे यांना पितृशोक

86
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     तालुक्यातील घुईखेड येथील पत्रकार विनय गोटफोडे यांचे वडील ज्ञानेश्वर विठोबाजी गोटफोडे यांचे सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दुख:द निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.
    त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, जावाई, सुन, नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे.