11 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदू धर्मजागृती सभेला परवानगी देऊ नका अन्यथा भीम आर्मी कार्यक्रम उधळून लावेल – जिल्हाधिकारी यांना निवदेन

0
799
Google search engine
Google search engine

 

 

जगात खिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे याबाबत भीम आर्मी ला काय म्हणायचे आहे 

 

अमरावती :-  स्थानिक गाडगे नगर येथे 11 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदू धर्मजागृती सभेला परवानगी देऊ नये याबाबत आज भीम आर्मी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवदेन देण्यात आले आहे.

 

 

सदर कार्यक्रमामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्र घोषित करावे असे ठरविले आहे या कार्यक्रमामध्ये जाती – जाती मध्ये द्वेष निर्माण होईल त्यामुळे शहरातील वातावरण दुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भारत हा देश लोकशाही प्रदान देश आहे.

 

 

अशी व इतर माहिती निवेदनात देण्यात आली आहे. जर परवानगी देण्यात आली तर भीम आर्मी संघटना कार्यक्रम उधळून लावेल अशी मागणी ही निवेदनातून दिली आहे.