आकोट तालुक्यातील सावरा ,वडाळी येथे गारपिटीने झालेल्या नुकसानग्रस्त शेती ची आमदार बच्चू कडू यांनी केली पाहणी

0
740
Google search engine
Google search engine

आकोट :-  आज दि १४ रोजी  आमदार श्री बच्चु भाऊ कडू यांच्या व जिल्हा प्रमुख तुषार भाऊ पुंडकर यांचा उपस्थितीत  अकोट तालुक्यातील सावरा ,वडाळी येथे गारपिटीने झालेल्या नुकसानग्रस्त शेती ची पाहणी करण्यासाठी आले असता सावरा,वडाळी येथे जंगी स्वागत करण्यात आले व प्रहारचे पदाधिकारी बाळासाहेब अवारे निखिल गावंडे ,घनश्याम कडू ,सागर उकंडे, विशाल भगत ,किशोर देशमुख, चेतन नाचणे शाम सपकाळ सावरा ,बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थितीत होते.