मुस्लीम बांधवांच्या इस्तिमा ला पोलिसांनि परवानगी नाकारली ..?

0
1040
Google search engine
Google search engine

 

संभाजीनगर  : मुस्लीम बांधवांच्या इस्तिमा ला पोलिसांनी परवानगी नाकारली अशी माहिती समोर आली आहे .  24, 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 25 जिल्ह्यातून अंदाजे 25 लाख मुस्लीम बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे औरंगाबादजवळील लिंबे जळगाव या ठिकाणी होणाऱ्या या इस्तिम्याला पोलिसांनी वाहतूक आणि इतर व्यवस्था होत नसल्याच्या कारणावरुन परवानगी नाकारली अशी माहिती मिळाली आहे.परंतु कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नाही आहे

 

आयोजकांकडून संबंधित मुद्यांवर काही ना काही उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही माहिती समोर आली आहे

मा. मुख्यमंत्री , मा. राज्यपाल  व अन्य मंत्रींयाे , से इज्तिमा हाे ईस विषय पर आयोजक विनम्रता से विनंती करने वाले है 

 

 

istima

 

इतर नियोजन  वाहतूक नियोजन करण्यासाठी किमान तीन महिने अगोदर परवानगी मागणं गरजेचं आहे. मात्र अशी कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही, असं म्हणत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.