पत्रकार रविकांत कांबळे यांचा आई आणि मुलीची हत्या

0
744

Nagpur Today चे क्राईम रिपोर्टर श्री रविकांत कांबळे 

आजी आणि नातीची अपहरण करून निर्घृण हत्या – दिघोरी नाक्याजवळ सापडला मृतदेह

नागपूर – उमरेड रोड वरील धक्कादायक घटना

पत्रकार रविकांत कांबळे यांचा आईची व मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे