दैनिक पंचांग —  १९ फेब्रुवारी २०१८

0
657
Google search engine
Google search engine

 

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* माघ ३० शके १९३९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
बुध मुखात आहुती आहे.
शिववास क्रिडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०४
☀ *सूर्यास्त* -१८:३२

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -फाल्गुन
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -चतुर्थी
*वार* -सोमवार
*नक्षत्र* -उ.भाद्र. (१२:२३ नंतर रेवती)
*योग* -साध्य (१२:५५ नंतर शुभ)
*करण* -वणिज (१५:३७ नंतर भद्रा)
*चंद्र रास* -मीन
*सूर्य रास* -कुंभ
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०७:३० ते ०९:००

*विशेष* -भद्रा १५:३७ ते २७:२४,पंचक नक्षत्र दिवसभर,वैनायकी गणेश चतुर्थी,विघ्नहर-मनोरथ-तिल चतुर्थी व्रत,पुत्रगणपतीव्रत,रवियोग १२:२३ पर्यंत व २०:०५ नंतर,सूर्याचा शततारा नक्षत्र प्रवेश २०:०५,छ.शिवाजी महा.जयंती (तारखेनुसार)
या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.

शिव कवच व गणेश सहस्रनाम या स्तोत्रांचे पठण करावे.

“सों सोमाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
गणपतीला व शंकराला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त–  दु.३.३० ते सायं.५
अमृत मुहूर्त–  सायं.५ ते सायं.६.३०