जिल्हास्तरीय प्राथमिक क्रिडा स्पर्धेत मांजरखेड (दा.) शाळेचे विद्यार्थी कबड्डीमध्ये विजयी

126
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .)
तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक क्रिडा स्पर्धेत पं. स. चांदूर रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मांजरखेड (दानापुर) येथील जि. प. पुर्व माध्य. शाळेचे विद्यार्थी कबड्डी स्पर्धेत विजयी झाले आहेत. सदर विजयी संघाला शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या हस्ते बक्षित वितरीत करण्यात आले.
      खेडे विभागातुन कबड्डी स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मांजरखेड (दानापुर) येथील शाळा वेयवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर बढे, मुरलीधर मुंधडा, संदिप चौधरी, विवेक भगत यांसह अनेकांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सहारे, स. शिक्षक राजेश तितरे, कु. शुभांगी तेटु, सौ. गुल्हाने मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।