दैनिक पंचांग —  २१ फेब्रुवारी २०१८

0
1154
Google search engine
Google search engine

 

दिनांक २१ फेब्रुवारी २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ०२ शके १९३९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
बुध मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०३
☀ *सूर्यास्त* -१८:३३

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -फाल्गुन
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -षष्ठी
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -अश्विनी (१२:०१ नंतर भरणी)
*योग* -शुक्ल (०९:१७ नंतर ब्रम्हा)
*करण* -कौलव (१३:५२ नंतर तैतिल)
*चंद्र रास* -मेष
*सूर्य रास* -कुंभ
*गुरु रास* -वृश्चिक

*राहु काळ* -१२:०० ते १३:३०

*टीप*–>>सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०.४० ते दु.१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये.
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त–  सायं.५ ते सायं.६.३०
अमृत मुहूर्त–  स.८.३० ते स.१०.३०