श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष पदी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती

0
1527
Google search engine
Google search engine

मुंबई:- भाजपाचा खासदारकीचा राजीनामा  देत काँग्रेसमध्ये प्रवेष केलेल्या माजी खासदार श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

तर सरचिटणीस म्हणून श्री भाई नगराळे यांची निवड करण्यात आली असल्याचे काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातले ट्विट अधिकृत INC SANDESH वर पोस्ट करण्यात आले होते.