दिव्यांगाच्या 3% निधी संदर्भात प्रहार चा अकोला महानगरपालीकेवर हल्लाबोल- सुतळी बॉम्ब फोडून आंदोलन ..!

0
661
Google search engine
Google search engine

अकोला – आज प्रहार पक्षातर्फे अकोला येथे दिव्यांगाच्या 3% निधी संदर्भात अकोला महानगरपालिका
आयुक्ताच्या कार्यालयावर शासनाला जागे करण्यासाठी सुतळी बाँब फोडुन अभिनव आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनपा. आवारात प्रचंड गदारोळ उळाला. तसेच मनपा.मधील सर्व अधीकारी वर्ग घाबरून कार्यालयाच्या बाहेर पडले . सर्व कार्यकर्त्यांना पोलीसांनी पकडुन सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले .यावेळी निलेश ठोकळ , श्याम राउत , गोविंद गीरी, सोपान कुटाळे, संतोष पाटील , मोईन अली, पंकज तेलगोटे , उमेश पाटील , गोपाल पोहरे, आदीत्य कोकाटे, जुबेरभाई कुरेशी, संदीप पाटील , जाँन जामनीक, संघपाल गाडेकर, अब्दुल अलीम, मो.अजहर, ई. कार्यकर्ते उपस्थित होते.