छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या- श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर >< कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

75

अहमदनगर : राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर झाला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे