दैनिक पंचांग —  १० मार्च २०१८

0
702

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन १९ शके १९३९

☀ *सूर्योदय* -०६:५१
☀ *सूर्यास्त* -१८:३९

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -फाल्गुन
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -अष्टमी (०७:०७ पर्यंत)
*वार* -शनिवार
*नक्षत्र* -मूळ
*योग* -सिद्धि
*करण* -कौलव (०७:०७ नंतर तैतिल)
*चंद्र रास* -धनु
*सूर्य रास* -कुंभ
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०९:०० ते १०:३०

*विशेष* -नवमी-अन्वष्टका श्राद्ध,सिद्धियोग ०७:०७ नंतर
या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
शिव कवच व राहु कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
“शं शनैश्चराय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

*लाभदायक वेळा*-
लाभ मुहूर्त– दु.२ ते दु.३.३०
अमृत मुहूर्त– दु.३.३० ते सायं.५