अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले

140

अमरावती :- आज पहाटे च्या सुमारास अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली – ज्यात 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड, कॉम्पुटर जळले आहेत ऑर्गनायझेशन यांत्रिकी विभाग अमरावती ऑफिस चे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटर आस्थापना 1 ते 5 चा सगळं रेकॉर्डड जळाला स्टोअर सेक्शन सहित.

सकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या लोकांचा लक्षात ही आग आली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालय फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं सांगितलं जातंय. काही रेकॉर्ड एमबी वाचवण्यात यश आले आहे

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।