परळी वैजनाथ येथे मध्य रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला

62

नितीन ढाकणे /-

परळी वैजनाथ येथे मध्य रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत
एम.एच.२५ यू १०४९. या गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला

अधिक माहिती लवकरच मिळेल