अखिल भारतीय ग्राहक सभा संपन्न

0
550
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांव येथील जगदंबा नगरातील अन्नपूर्णा व्हेज प्लाझा ‘नक्षत्र इन’ येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सभा घेण्यात आली या सभेचे प्रमुख अतिथी मंचावर उपस्तीत होते यात अध्यक्ष स्थानी श्री केशवराव देशपांडे हे होते गुजरात व महाराष्ट्रचे संघटन मंत्री श्री जयप्रकाश पाटील व तसेच बुलढाणा जिल्हा संघटक श्री नागीतदास बैरागी(मलकापूर) हे होते या सर्व आलेल्या मान्यवरांचा सत्कार उपस्तीत मंडळींनी केला मुन्ना अवस्थि,मयूर मुना, मयूर जोशी,यांनी हार अर्पण करून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित असलेले नागीतदास बैरागी यांनी शेगांव शहराध्यक्ष पदी श्री. शेखर भगवानदास नागपाल यांची नुयक्ती केली तर सचिवा पदी श्री. शिवकुमार जोशी यांची नियुक्ती केली तसेच दोन महिला सदस्य मध्ये सौ. डॉ.आकांक्षा नागपाल व सौ.सीमा उमाकांत दुबे हे आहेत तर उर्वरित कार्यकारिणीत कैशिअर पदी मयूर मुना संघटक मंत्री कीर्ती संघांनी कायदे विषयक विधी सल्लागार मध्ये ऑड.मनोज मल, ऑड.पुरुषोत्तम डांगर,ऑड.वासुदेवराव मिरगे,ऑड.कैलास गुप्ते हे आहेत तर प्रसिद्धी प्रमुख महेंद्र मिश्रा,विजयकुमार मिश्रा, राजेश चौधरी,समीर देशमुख,नानाराव पाटील मार्गदर्शन म्हणून केशवराव देशपांडे,उमाकांत दुबे,सुरेश गोयेनका,बबन भुतडा,महेंद्र व्यासव कार्यकारणी सदस्यात गोपाल चौधरी,मयूर बुरजे,प्रकाश कलतारी,नितीन अवस्थि,मुकुंदा खेळकर,बबलू ठाकूर,मयूर जोशी हे आहेत.उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी शेखर नागपाल यांचे अभिनंदन केले.