दैनिक पंचांग —  १८ मार्च २०१८

0
636
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २७ शके १९३९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
रवि मुखात आहुती आहे.
शिववास १८:१६ पर्यंत स्मशानात नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १८:१६ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४५
☀ *सूर्यास्त* -१८:४१

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -प्रतिपदा (१८:१६ पर्यंत)
*वार* -रविवार
*नक्षत्र* -उ.भाद्र.
*योग* -शुक्ल
*करण* -बव (१८:१६ नंतर बालव)
*चंद्र रास* -मीन
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१६:३० ते १८:००

*टीप*->सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.७.३० ते स.९.४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी कोहळा खावू नये.
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*-
लाभ मुहूर्त– स.९.४० ते स.११.१०
अमृत मुहूर्त– स.११.१० ते दु.१२.४०