दैनिक पंचांग –  २० मार्च २०१८

0
600

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
रवि मुखात आहुती आहे.
शिववास १६:५३ पर्यंत सभेत नंतर क्रिडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४३
☀ *सूर्यास्त* -१८:४१

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -तृतीया (१६:५३ पर्यंत)
*वार* -मंगळवार
*नक्षत्र* -अश्विनी
*योग* -ऐंद्र (१५:५८ नंतर वैधृती)
*करण* -गरज (१६:५३ नंतर वणिज)
*चंद्र रास* -मेष
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१५:०० ते १६:३०

*विशेष* -गौरीतृतीया,मन्वादि,उमापूजन,रामचंद्र दोलोत्सव,सौभाग्यगौरी-आंदोलनगौरी-अरुंधती-सौभाग्यशयन व्रत,सर्वार्थामृतसिद्धियोग १९:५७ पर्यंत नंतर रवियोग,मत्स्यावतार
या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे. ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.
“अं अंगारकाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– स.११ ते दु.१२.३०
अमृत मुहूर्त– दु.१२.३० ते दु.२.००