दैनिक पंचांग –   २१ मार्च २०१८

0
1050

दिनांक २१ मार्च २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ३० शके १९३९
पृथ्वीवर अग्निवास नाही.
बुध मुखात आहुती आहे.
शिववास १५:३२ पर्यंत क्रिडेत नंतर कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी १५:३२ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४२
☀ *सूर्यास्त* -१८:४२

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -चतुर्थी (१५:३२ पर्यंत)
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -भरणी
*योग* -वैधृती (१३:४५ नंतर विष्कंभ)
*करण* -भद्रा (१५:३२ नंतर बव)
*चंद्र रास* -मेष
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१२:०० ते १३:३०

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
विष्णु कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“बुं बुधाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– सायं.५.१५ ते सायं.६.४५
अमृत मुहूर्त– स.८.१५ ते स.९.४५