परळी तालुक्यात 18कोटी,83लाख विजबील बाकी.

0
850
Google search engine
Google search engine

परळी तालुक्यात 18कोटी,83लाख विजबील बाकी.

परळी वैजनाथ: प्रतिनिधी

परळी तालुक्यात विज वितरण कंपनीचे विज ग्राहकाकडे 18कोटी83लाख रूपये वीज बीले थकली असुन थकीतांनी आपली वीज बीले लवकरात लवकर भरून कंपनीला सहकार्य करावे नसता वीज जोडणी खंडीत केली जाईल असे वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सुचीत केले आहे.
तालुक्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे विज वितरण कंपनीची 18कोटी83लाख रूपये येवढी बाकी थकली असुन त्याच्या वसुली साठी विज वितरणच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत असुन सुचना देवुनही विज बीले न भरली तर विज जोडणी तोडण्यात येईल असे विज वितरण कंपनीच्या वतीने विज ग्राहकांना ईशारा देण्यात आला आहे.
(शासकिय कार्यालये निश्याण्यावर.

शहरातील असलेल्या शासकिय कार्यालयाकडे विज बीले मोठ्या प्रमाणात थकीत असुन विज वितरण कंपणीने त्यांना नोटीश्या बजावल्या असुन तहसिल कार्यालयाकडे सात लाख रूपयाचे विज बील थकल्या प्रकरणी विज वितरण कंपनीने शनिवारी तहसिल कार्यालयाची विज जोडणी तोडली असुन इतर कार्यालये कंपनीच्या रडारवर आहे.
(तहसिलचे  विज वितरण कंपनी कडे अक्रष कराचे 15लाख थकीत.
सात लाख रूपये विज बील भरले नाही म्हणुन विज वितरण कंपनीने तहसिल कार्यालयाची वीज तोडली परंतु याच कंपनी कडे तहसिलचे अक्रष कराचे 15लाख रूपये थकीत असुन विज वितरण कंपनी बाबत तहसिल कार्यालय काय भुमिका घेते याची उस्तुकता लागुन आहे.