रेल्वे भरती; 2 कोटी उमेदवारी अर्ज दाखल*_

0
751
Google search engine
Google search engine

रेल्वे भरती; 2 कोटी उमेदवारी अर्ज दाखल*_
बीड
प्रतिनिधी :- दिपक गित्ते

रेल्वेने यंदा गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी 90 हजार जागांसाठी मेगा भरती काढली आहे. मात्र, या 90 हजार जागांसाठी 2 कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे अद्याप 5 दिवस बाकी आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवसांत आणखी अर्ज येण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.