दैनिक पंचांग आज विष्णुद्वादशी – २८ मार्च २०१८

0
1008
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०७ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास नाही.
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३७
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -द्वादशी
*वार* -बुधवार
*नक्षत्र* -आश्लेषा (०८:५७ नंतर मघा)
*योग* -धृति (१४:२६ नंतर शूल)
*करण* -बव (११:१२ नंतर बालव)
*चंद्र रास* -कर्क (०८:५७ नंतर सिंह)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१२:४४ ते १४:१५

*विशेष* -विष्णुद्वादशी,विष्णुंना दवणा वहाणे,ऋषिपूजन करुन दवणा वहाणे,वास्तूपूजा,सिद्धियोग २२:०९ पर्यंत
या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
विष्णु कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“बुं बुधाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.

*टीप*– सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११.०८ ते दु.१२.४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी मसूर खावू नये.
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

*लाभदायक वेळा*–
लाभ मुहूर्त– सायं.५.१५ ते सायं.६.४५
अमृत मुहूर्त– स.८ ते स.९.३०