सनातन संस्थेवरील बंदी प्रस्तावाच्या विरोधात आवाज उठवू ! – खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना @ChandrakantKMP

0
875
Google search engine
Google search engine

सनातनवरील बंदीच्या प्रस्तावाला आम्ही विरोध करतो. आम्ही सनातनसमवेत आहोत. नुसता विरोध करून थांबणार नाही, तर मोर्चे काढू, विधानसभा आणि विधान परिषद येथेही या विषयावर आवाज उठवू. सनातन संस्था ही सनातन धर्माचा, म्हणजेच हिंदु धर्माचा प्रसार करते आणि धर्माचे रक्षण करते. आम्ही सनातनवर बंदी येऊ देणार नाही. यापेक्षा सरकारने प्रथम आतंकवाद्यांना अटक करावी.