दैनिक पंचांग आज हनुमान जयंती उपवास-३० मार्च २०१८

0
1091

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०९ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास नाही.
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३६
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -चतुर्दशी
*वार* -शुक्रवार
*नक्षत्र* -पू.फा. (०६:४१ नंतर उ.फा.)
*योग* -गंड (०९:१४ नंतर वृद्धि)
*करण* -गरज (०७:३५ नंतर वणिज)
*चंद्र रास* -सिंह (१२:३१ नंतर कन्या)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -११:१२ ते १२:४४

*विशेष* – *हनुमान जयंती उपवास* ,शंकर-एकवीरादेवी व भैरव यांस दवणा वहाणे,रवियोग ०६:४१ पर्यंत,अमृतयोग १८:४७ पर्यंत,नृसिंह दोलोत्सव (अपराण्हे).
या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
दुर्गा कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“शुं शुक्राय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस खडीसाखर दान करावी.

*टीप*

सायं.६.४५ प.शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०.३५ ते स.११.१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी मध खावू नये.
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

*लाभदायक वेळा*
लाभ मुहूर्त– स.८ ते स.९.३०
अमृत मुहूर्त– स.९.३० ते स.११