पांगरी जवळ आटो व ट्रॅव्हल्स च्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू

0
977
Google search engine
Google search engine

पांगरी जवळ आटो व ट्रॅव्हल्स च्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला

प्रतिनिधी:- दिपक गित्ते व नितीन ढाकणे

दि. ०५ – पागंरी रोड वर रात्री ११ वा. भीषण अपघात जाग्यावर तीन जण ठार तर एक दवाखाण्यात घेऊन जाताना मयत झाला. पांगरी येथुन परळी कडे अॅटो रिक्षाने जात असताना ट्रॅव्हल्स ने जोराची घडक दिली व अॅटो एक ते दीड किलो मिटर फरफटत घेऊन गेला .सर्वत्र रक्ता मासाचा सडा पडला आहे.परळी येथील शासकीय रूगानालयात मयतांचे शव उत्तरीय तपासनी साठी आनले आहेत.

मृत पावलेले तरूण-१.बाळू राम पाचांगे २.सुशील ऊत्तम पाचांगे ३.गुडड्ड नागोराव पाचांगे ४.प्रकाश विलास पंडित सर्व रा.पांगरी ता.परळी वै. जि. बीड