महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमरावती शहर उपाध्यक्ष यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

0
980
Google search engine
Google search engine

हिमांशु प्रशांत मिसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी

 

अमरावती :- 

आज दि. 06-04-2018 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमरावती शहर उपाध्यक्ष हिमांशु मिसे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण-जिल्हाध्यक्ष मा.नितीन देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहर-जिल्हाध्यक्ष मा. सतीश उर्फ गुडडू ढोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेण्यात आला.यावेळी रा.यु.कॉ. शहर-जिल्हा अध्यक्ष सतीश उर्फ गुड्डू ढोरे यांनी हिमांशु मिसे यांची अमरावती शहर रा.यु.कॉ च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. यावेळी उपस्थित विवेक टेकाडे,भुषण अंबाडकर,प्रणव ठाकरे,प्रफुल्ल काळे, शोएब खान,क्षीतिज बोंडे,अजहर पठाण यांनी त्यांचे अभिनंदन केले.