आता तडोळी गावात तुफान आलया

203

वाँटर कप स्पर्धेत सहभागी तडोळी गावात परळी वासीयांचे श्रमदान.

बीड: नितीन ढाकणे, दिपक गित्ते

परळी: सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन वाँटर कप स्पर्धेत परळी तालुक्यातील साठ गावे सहभागी झाले असुन आपले गावं पाणीदार करण्यासाठी त्या गावातील प्रशिक्षित जलनायक ,ग्राम पंचायतचे सर्व सदस्य महिला व पुरूष  हातात हात घालुन पाणी कमवण्यासाठी सर्व मतभेद विसरून काम करतांना दिसुन येत असुन त्यांच्या कामात खारीचा वाटा उचलत व समाज भावना जपत परळीतील न.प.चे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,आश्विन मोगरकर,सांय दै.बाजीगरचे संपादक धनंजय आव्हाड जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम,शौकत पठाण,संजय मुकदम,मुकेश काबरा,रविद्रं देशमुख,राकेश जाधव,समर्थ मुकदम यांनी तडोळीचे  उप सरपंच वैजनाथ सातभाई, ग्राम पंचायत सदस्य राजाभाऊ जाधव जिवन सातभाई,जलनायक सोमेश्वर सातभाई,सपंत सातभाई,यांच्या सोबत जल है तो कल है ची जाणीव ठेवुन व कोणी या कामाला येवु ना येवु फक्त साथी हात बढानां म्हणी प्रमाणे गावं पाणीदार करणे साठी तडोळीच्या या जलनायकांच्या पाठीशीआम्ही परळीकर नेहमी  आहोत व यंत्रासाठी सुध्दा आम्ही सांगाल तेव्हा मदत करू असे वचन या वेळी सर्व श्रमदान करणारानी दिले.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।