परळी- अंबाजोगाई रस्त्याच्या खोदकाम दरम्यान निघाली विष्णू देवाची मूर्ती व मूर्तीला नागदेवताचे संरक्षण

0
812
Google search engine
Google search engine

परळी- अंबाजोगाई रस्त्याच्या खोदकाम दरम्यान निघाली विष्णू देवाची मूर्ती व मूर्तीला नागदेवताचे संरक्षण

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी – अंबाजोगाई रस्त्याचे रुंदीकरण व नुतनीकरण खोदकाम चालू असताना कन्हेरवाडी शिवारात विष्णु देवाची मूर्ती आढळली असता ..त्या मुर्तीला नागदेवता संरक्षण देत होते खुप गर्दी असताना नाग देवता जाग्यावरुन हालत नव्हते पॉकलेन मशीन ला सुद्धा काम करू देत नव्हते .. त्या ठिकाणी सर्वांनी पुढाकार घेऊन एक मंदिर उभारावे अशी मागणी भक्तांनकडुन होत आहे.