*अमरावती येथे दि.२१ व २२ एप्रिल रोजी अक्षर मानव लेखन कार्यशाळा*

0
854
Google search engine
Google search engine

अकोला / संतोष विणके :-

अक्षर मानव चळवळीच्या वतीने अमरावती येथे दि.२१ व २२ एप्रिल अशी दोन दिवसीय लेखन कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या लेखन कार्यशाळेत लिहावं काय, वाचावं काय, छापावं कसं यासह लेखन विषयक तंञावर मनमोकळा संवाद.होणार आहे.या कार्यशाळेसाठी -विविध
मार्गदर्शक लाभणार असुन यात
कविता – वसंत आबाजी डहाके
कथा – रवींद्र शोभणे
कादंबरी – रमेश इंगळे उत्रादकर तर
एकूण साहित्य – राजन खान हे मान्यवर साहीत्यीक या विविध लेखन प्रकारावर प्रकाश टाकणार आहेत.
ही कार्यशाळा
दिनांक : २१, २२ एप्रिल २०१८
रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत होणार आहे या कार्यशाळेचे
स्थळ : प्रयास, सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, पेट्रोल पंपामागं, अमरावती येथे आहे.
कार्यशाळेसाठी
बाहेरगावाहून येणारांची राहण्याची सोय असणार आहे
प्रवेशमूल्य : अक्षर मानवच्या आजीव सदस्यांना १०० रुपये. इतरांना २०० रुपये.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व
अधिक माहिती नावनोंदणीसाठी संपर्क :
प्रशांत देशमुख विदर्भ कार्याध्यक्ष ७५५८२५८३८३
रोशन यादगिरे ९७३०५४५०११यांना करता येईल.