पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर दुचाकीने घेतला पेट – सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली

0
792
Google search engine
Google search engine

रत्नागिरी :-

स्थानिक शिवाजी नगर भागातील गांधी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर दुचाकीने अचानक पेट घेतला तात्काळ पंपावरील आग विझविण्याच्या उपलब्द्ध साधनांचा वापर करूनही आग न विझल्याने नगरपालिका बंब बोलावण्यात आला व आग विझविण्यात आली पेट्रोल पंपाच्या आवारात गाडीने पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली सुदैवाने मोठी दुर्घटना टळली