आ.श्री बच्चू कडू यांनी हॉस्पिटल उपचाराकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मिळवून दिली 1 लाखाची मदत

0
974
Google search engine
Google search engine

वर्धा / बादल डकरे :-

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्याकरिता पैश्यांची नितांत गरज असते परंतु सर्वसामान्यांना एकदम मुख्यमंत्री सहायता निधी पर्यंत पोहोचता येते नाही किंवा त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची माहिती सर्वसामान्यांना नसते परंतु आमदार श्री बच्चू कडू हे नेहमी या पद्धतीची मदत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना व्यक्तींना करीत असतात असेच वर्धा जिल्यातील हिंगणघाट येथील कांचन येडे वय 21 हिला कॅन्सर आहे , टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे सध्या उपचार घेत आहे कांचन करीता आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांनी अथक परिश्रम घेऊन पुढील हॉस्पिटल उपचार करीता 1 लाख ची मदत मुख्यमंत्री साहायता निधी मधून मंजूर करून दिले आमदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशानुसार श्री कमलाकर पवार स्वीय सहायक , गौरव जाधव स्वीय सहायक गोलू ठाकुर , स्वीय सहायक छोटु ढोरे स्वीय सहायक अमरावती तालुका प्रमुख जोगेंद्र मोहोड यांच्या हस्ते सदर चेक कांचन ला देण्यात आला